हनुमान चालीसा – मराठी लिरिक्स आणि अर्थ (Hanuman Chalisa Lyrics With Marathi Meaning)

मराठी व हिंदी या दोनही भाषा देवनागरी लिपित लिहिल्या जात असल्या मुळे श्रीहनुमान चालीसा चे मराठीत भाषांतर करण्याची आवशक्ता नहीं आहे।हनुमान चालीसा ही १६व्या शतकात गोस्वामी तुलसीदास यांनी लिहिलेली एक अवधी भाषेतील काव्यात्मक रचना आहे. ही रचना भगवान हनुमान यांना समर्पित आहे. या काव्यात एकूण ४३ छंद आहेत – सुरुवातीचे दोन परिचयात्मक दोहे, ४० चौपाया … Read more

विठू माउली तू माउली जगाची (Vithu mauli tu mauli jagachi lyrics)

विठू माउली तू माउली जगाची  (Vithu mauli tu mauli jagachi lyrics)

“विठू माऊली तू माऊली जगाची” हे गाणे जगदीश खेबुडकर यांनी लिहिले आहे आणि ते अरे संसार संसार (१९८१) या मराठी चित्रपटात आहे, ज्याचे संगीत अनिल-अरुण यांनी दिले आहे आणि सुधीर फडके, सुरेश वाडकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायले आहे. भजन : विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाचीमाऊलीच मूर्ती विठ्ठलाची,विठ्ठला मायबापा || … Read more

भाग्यवंता घरी भजन पूजन लिरिक्स मराठी अभंग (Bhagyavanta Ghari Bhajan Pujan Lyrics Vitthal Abhang )

भाग्यवंता घरी भजन पूजन लिरिक्स मराठी अभंग (Bhagyavanta Ghari Bhajan Pujan Lyrics Vitthal Abhang )

“भाग्यवंता घरी भजन पूजन” भजन को “संत चोखा मेला” जी ने लिखा है, यह एक मराठी विट्ठल भक्तिगीत है जो अभंग शैली में है अभंग : भाग्यवंता घरी भजन पूजन मराठी लिरिक्स भाग्यवंता घरी भजन कीर्तन |त्याची वाट पाहे रघुनंदन || धृ || जगाच्या बाजारी सर्व काही मिळे |परि हे दुर्लभ हरीचे नाम|| १ || … Read more

उठा उठा हो सकळीक मराठी भजन – Utha Utha Ho Sakalik Marathi Lyrics

उठा उठा हो सकळीक मराठी भजन – Utha Utha Ho Sakalik Marathi Lyrics

उठा उठा हो सकळीक यह भगवान गणेश जी का मराठी मे भजन है । इस भजन को रामानंद जी ने लिखा है, इस भजन को विशेष रूप से प्रातः समय की पूजा मे गाया जाता है, इसमे भगवान गजानंद जी को प्रातः समय उठाने और उनके रूप का वर्णन किया गया है । इस भजन … Read more

उठा उठा सकल जन मराठी भजन Utha Utha Sakalajan Marathi Lyrics

उठा उठा सकल जन मराठी भजन  Utha Utha Sakalajan Marathi Lyrics

Read in – English / मराठी भजन: उठा उठा सकल जन  उठा उठा सकल जन, वाचे स्मरावा गजाननगौरीहराचा नंदन गजवदन गणपती ध्यानि आणुनी सुखमूर्ती, स्तवन करा एके चित्तीतो देईल ज्ञानमूर्ती मोक्ष सुख सोज्वळ जो निजभक्तांचा दाता, वंद्य सुरवरां समस्तांत्यासी गाता भवभय चिंता, विघ्‍नवार्ता निवारी तो हा सुखाचा सागर श्री गणराज मोरेश्वरभावे विनवितो गिरिधर भक्त त्याचा … Read more

गणराज रंगि नाचतो मराठी भजन- Ganaraj Rangi Nachato Marathi Bhajan

गणराज रंगि नाचतो मराठी भजन- Ganaraj Rangi Nachato Marathi Bhajan

Read in – English / मराठी भजन: गणराज रंगि नाचतो  गणराज रंगि नाचतो नाचतोगणराज रंगि नाचतो नाचतोपायि घागर्‍या करिती रुणझुणनाद स्वर्गि पोचतो ! कटि पीताम्बर कसुन भर्जरीबाल गजानन नर्तनास करीतुंदिल तनु तरि चपल साजिरीलावण्ये साजतो ! नारद तुंबरु करिती गायनकरी शारदा वीणावादनब्रह्मा धरितो तालहि रंगुनमृदंग धिमि वाजतो ! देवसभा घनदाट बैसलीनृत्यगायने मने हर्षलीगौरीसंगे स्वये सदाशिवशिशुकौतुक … Read more

गणपति माझा नाचत आला मराठी भजन – Ganapati Majha Nachat Aala Marathi Lyrics

गणपति माझा नाचत आला मराठी भजन – Ganapati Majha Nachat Aala Marathi  Lyrics

भजन: गणपति माझा नाचत आला  आला रे आला गणपति आला पार्वतिच्या बाडा पायात वाडापार्वतिच्या बाडा तुझ्या पायात वाडापुष्प हारांच्या घातल्यात माडाताशाचा आवाज तारारारा झालारं गणपति माझा नाचत आला मोदक लाडू पंगतीला घेऊभक्ति भावाने देवाला वाहू गणरयाच गुणगान गाऊ दोड़े भरुनी देवाला पाहू गाव हा सारा रंगून गेला रं गणपति माझा नाचत आला वंदन माझे तुझिया … Read more