हनुमान चालीसा – मराठी लिरिक्स आणि अर्थ (Hanuman Chalisa Lyrics With Marathi Meaning)
मराठी व हिंदी या दोनही भाषा देवनागरी लिपित लिहिल्या जात असल्या मुळे श्रीहनुमान चालीसा चे मराठीत भाषांतर करण्याची आवशक्ता नहीं आहे।हनुमान चालीसा ही १६व्या शतकात गोस्वामी तुलसीदास यांनी लिहिलेली एक अवधी भाषेतील काव्यात्मक रचना आहे. ही रचना भगवान हनुमान यांना समर्पित आहे. या काव्यात एकूण ४३ छंद आहेत – सुरुवातीचे दोन परिचयात्मक दोहे, ४० चौपाया … Read more