Vasudev Sutam Dev
Vasudev Sutam Dev
"भाग्यवंता घरी भजन पूजन" भजन को "संत चोखा मेला" जी ने लिखा है, यह एक मराठी विट्ठल भक्तिगीत है जो अभंग शैली में है
भाग्यवंता घरी भजन पूजन
अभंग : | भाग्यवंता घरी भजन पूजन |
लेखक : | संत चोखा मेला |
अभंग : भाग्यवंता घरी भजन पूजन मराठी लिरिक्स
भाग्यवंता घरी भजन कीर्तन |
त्याची वाट पाहे रघुनंदन || धृ ||
जगाच्या बाजारी सर्व काही मिळे |
परि हे दुर्लभ हरीचे नाम|| १ ||
पूर्वजन्मी त्याची असेल पुण्याई |
तोच मुखी गाई हरीचे नाम || २ ||
चोखा म्हणे तुम्ही आता तरी जागा |
रामकृष्ण म्हणा वेळोवेळा || ३ ||
भाग्यवंता घरी भजन पूजन,
भाग्यवंता घरी भजन पूजन,
त्याची वाट पाहे रघुनंदन,
त्याची वाट पाहे रघुनंदन,